पुल्कोवो विमानतळ (रशियन: Аэропорт Пулково) (आहसंवि: LED, आप्रविको: ULLI) हा रशिया देशाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरामधील एक विमानतळ आहे. हा विमानतळ सेंट पीटर्सबर्ग शहराच्या २३ किमी दक्षिणेस स्थित आहे. मॉस्कोच्या दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ व शेरेमेत्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्यांखालोखाल पुल्कोवो हा रशियामधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.
पुल्कोवो विमानतळ २४ जून १९३२ रोजी वाहतूकीस खुला करण्यात आला.
पुल्कोवो विमानतळ
यामागील विज्ञान आणि इतिहास.