पुरी भारताच्या ओड़िशा राज्यातील एक शहर व पुरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर तेथे असलेल्या जगन्नाथाच्या मंदिरामुळे 'जगन्नाथपुरी' म्हणून अधिक ओळखले जाते.
सध्या असलेल्या मंदिराची पुनर्बांधणी दहाव्या शतकाच्या नंतर जुन्या मंदिराच्या जागेवर झाली. त्याचा प्रारंभ राजा अनंतवर्मन देव या गंग राजघराण्यातील राजाकडून झाला.
पुरी (ओडिशा)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.