सर्जन व्हाइस ॲडमिरल (लेफ्टनंट जनरल) पुनिता अरोरा पीव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम या भारतीय नौदलाच्या आणि भारतीय लष्कराच्या माजी ध्वज अधिकारी आहेत. अरोरा या भारतीय सशस्त्र दलातील पहिल्या महिला त्रि-तारांकित अधिकारी होत्या. त्यांनी भारतीय लष्करात लेफ्टनंट जनरल आणि भारतीय नौदलात सर्जन व्हाइस ॲडमिरल या पदांवर काम केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पुनिता अरोरा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.