पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक

यामागील विज्ञान आणि इतिहास.

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक पुणे शहरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी काढण्यात येते. यात पुणे शहर व आसपासच्या भागातील सार्वजनिक गणपती मंडळे भाग घेतात. प्रत्येक मंडळाचे सदस्य आपआपल्या गणपतीची पूजनमूर्ती व उत्सवमूर्ती घेउन विवक्षित ठिकाणापासून ठरवलेल्या मार्गाने चालत (किंवा हळू चालणाऱ्या वाहनातून) मुठा नदीच्या तीरावर येतात व पूजनमूर्तीचे विसर्जन करून उत्सवमूर्ती घेउन परत जातात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी सुरू होणारी ही मिरवणूक जवळपास ३० तास चालू असते व दुसऱ्या दिवशी मध्यान्हापर्यंत चालते. ही मिरवणूक पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचा परमोच्च बिंदू समजली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →