तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. एकूण पाच मंडळांमध्ये या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.