तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. इतर चार मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
थोडक्यात पण महत्त्वाचे.