पुण्यनगरी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

हे महाराष्ट्रातील एक मराठी वृत्तपत्र आहे.हे एक प्रकारचे दैनिक वृत्तपत्र आहे. याचे मुख्यालय मुंबई आणि औरंगाबाद येथे आहे.या वृत्तपत्राची सुरुवात व स्थापना मुरलीधर शिंगोटे यांनी केली.या वृत्तपत्राचे मालक अरविंद शिंगोटे आणि प्रवीण शिंगोटे हे आहेत.ह्या वृत्तपत्राला १९ वर्ष पूर्ण झाली आहेत.हे महाराष्ट्रातील मुंबई,औरंगाबाद,अकोला,लातूर,अमरावती,नागपूर,सोलापूर,अहमदनगर,पुणे,सातारा,कोल्हापूर,धुळे,नाशिक,नांदेड आणि जळगाव येथून दररोज प्रकाशित होतात.

हे महाराष्ट्रातील एक मराठी वृत्तपत्र आहे.हे एक प्रकारचे दैनिक वृत्तपत्र आहे. याचे मुख्यालय मुंबई आणि औरंगाबाद येथे आहे.या वृत्तपत्राची सुरुवात व स्थापना मुरलीधर शिंगोटे यांनी केली.या वृत्तपत्राचे मालक अरविंद शिंगोटे आणि प्रवीण शिंगोटे हे आहेत.ह्या वृत्तपत्राला १९ वर्ष पूर्ण झाली आहेत.हे महाराष्ट्रातीलमुंबई,औरंगाबाद,अकोला,लातूर,अमरावती,नागपूर,सोलापूर,अहमदनगर,पुणे,सातारा,कोल्हापूर,धुळे,नाशिक,नांदेड आणि जळगाव येथून दररोज प्रकाशित होतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →