लोकमत

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

लोकमत हे भारताच्या अकोला, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, जालना , कोल्हापूर,जळगाव, नागपूर, नाशिक, पणजी, पुणे, मुंबई, नवी दिल्ली, सोलापूर या बारा शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे.

लोकमत हे मराठीतील एक अग्रगण्य दैनिक आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात या दैनिकाचे वर्चस्व आहे. लोकमत हे वाचकसंख्येनुसार मराठीतील क्रमांक एकचे वृत्तपत्र असून देशात याचा क्रमांक ४था आहे. दर्डा कुटुंबीय या वृत्तपत्राचे मालक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →