पुंडलिक हरी दानवे (१९२६ - १ नोव्हेंबर २०२१) हे भारताच्या ६व्या लोकसभा (१९७७) आणि ९व्या लोकसभेचे (१९८९) सदस्य होते. त्यांनी महाराष्ट्राच्या जालना मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आणि ते भारतीय जनता पक्षाचे तसेच जनता पक्षाचे सदस्य होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पुंडलिक हरी दानवे
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?