पी.टी. उषा (IPA: [pilɐːʋuɭːɐgɐɳɖi t̪ekːɐɾɐbɐɾɐmbil uʂɐ]; २७ जून १९६४) या एक निवृत्त भारतीय ट्रॅक आणि फील्ड खेळाडू आहेत. त्यांचा जन्म केरळमधील कुट्टाली, कोळिकोड येथे झाला.त्यांचे संपूर्ण नाव पिलावुलकांडी थेक्कापरंबिल उषा असे आहे.१९७९ पासून त्या भारतीय ऍथलेटिक्सशी संबंधित आहेत. त्यांना अने,कदा "भारतीय ट्रॅक आणि फील्डची राणी" म्हणले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पी.टी. उषा
या विषयातील रहस्ये उलगडा.