पीटर चेझ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

पीटर कार्ल डेव्हिड चेझ हा आयर्लंड कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने त्याचे एकदिवसीय आणि टी२० पदार्पण स्कॉटलंड विरुद्ध केले. हा उजव्या हाताने मध्यम-जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →