डीबीसी पिएर

या विषयातील रहस्ये उलगडा.

डीबीसी पिएर

पीटर वॉरेन फिनले किंवा डीबीसी पिएर (जन्म १९६१), हे ऑस्ट्रेलियन लेखक आहेत ज्यांनी व्हर्नन गॉड लिटल ही कादंबरी लिहिली, ज्यासाठी त्यांना २००३चा मॅन बुकर पुरस्कार देण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →