पियेर एलियट त्रूदो (फ्रेंच: Joseph Philippe Pierre Yves Elliott Trudeau; १८ ऑक्टोबर १९१९ - २८ सप्टेंबर २०००) हा कॅनडा देशाचा १५वा पंतप्रधान होता. तो एप्रिल १९६८ ते जून १९७९ व मार्च १९८० ते जून १९८४ ह्या दोन काळांदरम्यान पंतप्रधानपदावर होता. सुमारे २० वर्षे तो कॅनडामधील सर्वात लोकप्रिय राजकारणी होता.
मॉंत्रियालमधील मॉंत्रियाल-पियेर एलियट त्रूदो आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्याचे नाव दिले गेले आहे.
पिएर त्रूदो
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!