स्टीवन पीटर जेम्स (सप्टेंबर ७, इ.स. १९६७:लिडनी, ग्लाउस्टरशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्टीव जेम्स
थोडक्यात पण महत्त्वाचे.