पिलानी हे भारत देशाच्या राजस्थान राज्यातील झुनझुनू जिल्ह्यामधील एक लहान गाव आहे. राजस्थानच्या उत्तर भागात राजस्थान-हरियाणा सीमेजवळ वसलेले पिलानी येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स (बिट्स-पिलानी) ह्या भारतामधील सर्वोत्तम अभियांत्रिकी शिक्षण संस्थेसाठी जगप्रसिद्ध आहे.
पिलानी जयपूरपासून २०८ किमी तर दिल्लीहून १९३ किमी अंतरावर स्थित आहे.
पिलानी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.