पितळखोरे लेणी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

पितळखोरे लेणी हा लेणीसमूह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नडजवळ आहे. हा लेणीसमूह शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे.

पितळखोरे लेणी भारतातील सर्वात जुनी लेणी असल्याचे मानले जाते. ही लेणी सुमारे इसपूर्व दुसऱ्या शतकातील म्हणजे अजिंठा-वेरूळची लेणी येथील लेण्यांपेक्षाही प्राचीन असल्याचे मानले जाते. या लेण्यांच्या कलावैभवाचा सविस्तर अभ्यास डॉ. म.न. देशपांडे यांनी केला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →