पाव भाजी हा एक महाराष्ट्रीय/मराठी खाद्यप्रकार आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय खाद्यपदार्थ म्हणून पावभाजी प्रसिद्ध आहे. विशेषतः पुणे आणि मुंबई या शहरात प्रसिद्ध झालेला हा पदार्थ महाराष्ट्र राज्याच्या विविध प्रांतात प्रसिद्ध झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाव भाजी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.