संस्कृत- पारिजात
हिंदी- पारिजात, शेफाली, हरसिंगार
बंगाली-
गुजराती-
मळ्यालम-
तामिळ-
तेलगु-
इंग्रजी- Night-flowering Jasmine
लॅटीन- Nyctanthes arbor-tristis
पारिजात किंवा पारिजातक किंवा " प्राजक्त" ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
पारिजातक
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?