पारस (अकोला)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

पारस, महाराष्ट्र हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील एक गाव आहे.

हे गाव मुंबई-नागपूर या रेल्वे मार्गावरील एक स्थानक आहे.बाळापूर यापासून सुमारे ९ कि.मि. आहे.येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →