पापुआ (बहासा इंडोनेशिया: Papua) हा इंडोनेशिया देशाचा आकाराने सर्वात मोठा प्रांत आहे. हा प्रांत न्यू गिनी बेटाच्या पश्चिम भागावर स्थित आहे. ह्या बेटाचा पूर्व भाग पापुआ न्यू गिनी ह्या देशाने व्यापला आहे.
पापुआ प्रांतामधील बहुसंख्य जनता स्थानिक अदिवासी जमातीचे असून ह्या प्रांतामध्ये इंडोनेशियनव्यतिरिक्त इतर २६९ स्थानिक भाषा बोलल्या जातात.
पापुआ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!