'पान' हा वनस्पतीचा एक भाग आहे. या भागातून प्रकाश संश्लेषणाद्वारे वनस्पती अन्न बनवतात. पान अनेक रंगाची असतात.पाने विविध आकारांची असतात. औषधी पानांपासून विविध औषधे देखील तयार केली जातात.उदाहरणार्थ: पिंपळाचे पान, लाजाळूची पाने, बेल पत्र इत्यादी ही काही महत्वाची वनस्पती आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पान
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?