पादोव्हा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

पादोव्हा

पादोव्हा (इटालियन: Padova; व्हेनेशियन: Padoa) हे इटली देशाच्या व्हेनेतो ह्या प्रदेशामधील एक मोठे शहर आहे. इटलीच्या उत्तर भागात व्हेनिसच्या ४० किमी पश्चिमेस व व्हिचेन्साच्या २९ किमी आग्नेयेस वसलेले हे शहर येथील ८०० वर्षे जुन्या पादोव्हा विद्यापीठासाठी प्रसिद्ध आहे. ह्या विद्यापीठात गॅलिलियो शिक्षक म्हणून काम करीत असे.

येथील वनस्पती उद्यानासाठी पादोव्हा शहर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →