पातोळ्या हे महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रांतातील आणि गोवा राज्यातील पक्वान्न आहे. पातोळ्या या हळदीच्या पानावर ठेवून वाफविल्या जातात. कोकणात गणेशोत्सव काळात केले जाणारे हे पक्वान्न आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पातोळ्या
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!