पाकिस्तान पीपल्स पार्टी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

पाकिस्तान पीपल्स पार्टी

पाकिस्तान पीपल्स पार्टी (उर्दू: پاکستان پیپلز پارٹی, सिंधी: پاڪستان پيپلز پارٽي) हा पाकिस्तान देशामधील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. समाजवादी विचारधारा असलेल्या ह्या पक्षाची स्थापना १९६७ साली झुल्फिकार अली भुट्टोने केली. आसिफ अली झरदारी हा पी.पी.पी.चा विद्यमान अध्यक्ष तर बिलावल भुट्टो झरदारी हा चेअरमन आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये पी.पी.पी.चे राजकीय सामर्थ्य सर्वाधिक आहे.

पाकिस्तानची दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो १९८२ सालापासून तिच्या २००७ सालच्या मृत्यूपर्यंत पी.पी.पी.ची प्रमुख होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →