पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१५-१६

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१५-१६

पाकिस्तानी क्रिकेट संघाने जानेवारी २०१६ मध्ये तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. न्यू झीलंडने टी२०आ मालिका २-१ आणि एकदिवसीय मालिका २-० ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →