न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१४-१५

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१४-१५

न्यू झीलंड क्रिकेट संघाने पाकिस्तानशी खेळण्यासाठी ११ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०१४ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. या दौऱ्यात तीन कसोटी सामने, दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता. कसोटी आणि टी२०आ मालिका दोन्ही १-१ ने बरोबरीत राहिल्या आणि न्यू झीलंडने एकदिवसीय मालिका ३-२ ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →