पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने डिसेंबर ते जानेवारी २००३-०४ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. पाकिस्तानने मालिका १-० ने जिंकली. न्यू झीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंग आणि पाकिस्तानचे नेतृत्व इंझमाम-उल-हक यांनी केले. याशिवाय, संघांनी मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय पाच सामन्यांची मालिका खेळली जी न्यू झीलंडने ४-१ ने जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २००३-०४
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.