न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने सप्टेंबर २००० मध्ये झिम्बाब्वेला भेट दिली आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. न्यू झीलंडने कसोटी मालिका २-० ने जिंकली. न्यू झीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंग आणि झिम्बाब्वेचे नेतृत्व हिथ स्ट्रीकने केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →न्यू झीलंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०००-०१
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.