न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने १४ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०११ या कालावधीत झिम्बाब्वेचा दौरा केला. या दौऱ्यात दोन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ), तीन एकदिवसीय सामने (वनडे) आणि एक कसोटी यांचा समावेश होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →न्यू झीलंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०११-१२
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.