पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने फेब्रुवारी ते मार्च २००१ मध्ये न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. न्यू झीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंग आणि पाकिस्तानचे नेतृत्व मोईन खानने केले. याशिवाय, संघांनी मर्यादित षटकांची आंतरराष्ट्रीय पाच सामन्यांची मालिका खेळली जी न्यू झीलंडने ३-२ ने जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०००-०१
थोडक्यात पण महत्त्वाचे.