पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००४-०५

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००४-०५

पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने २००४-०५ हंगामात ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन कसोटी सामने खेळले. ऑस्ट्रेलियाने मालिका ३-० ने जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →