ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने १९९८-९९ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. संघांनी तीन ५-दिवसीय कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळले. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका (१-०) आणि एकदिवसीय मालिका (३-०) जिंकली. इजाझ अहमद आणि मार्क टेलर यांना कसोटी सामन्यांसाठी मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९८-९९
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.