ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने १९९४-९५ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. संघांनी तीन ५-दिवसीय कसोटी खेळल्या आणि त्रिकोणी वनडे मालिकेत (दक्षिण आफ्रिकेसह) भाग घेतला. पाकिस्तानने कसोटी मालिका १ - ० ने जिंकली. शेन वॉर्नला मालिकावीर घोषित करण्यात आले. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून विल्स त्रिकोणी मालिका जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९४-९५
या विषयावर तज्ञ बना.