पाकिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९८१ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली. कसोटी मालिकेबरोबरच पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८१-८२
यामागील विज्ञान आणि इतिहास.