पाकिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९८३ - जानेवारी १९८४ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने २-० अशी जिंकली. कसोटी मालिकेबरोबरच पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८३-८४
थोडक्यात पण महत्त्वाचे.