पाकिस्तान क्रिकेट संघाने डिसेंबर १९७६-जानेवारी १९७७ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. मुश्ताक मोहम्मदच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाने सिडनीतील तिसरी कसोटी ८ गडी राखून जिंकत ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिला वहिला कसोटी विजय नोंदविला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७६-७७
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.