पश्मी ही भारतातील कुत्र्याची एक जात आहे. हिला मुधोळ हाऊंड किवा कॅराव्हान हाऊंड असेही म्हणतात. कुत्र्याची ही जात मुख्यतः कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये आढळते. पूर्वी या कुत्र्याचा उपयोग शिकाऱ्याच्या मदतीसाठी होत असे. आता हा घर राखण्यासाठी पाळला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पश्मी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.