पशुगोवंशाचा साज शृंगार

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

पशुगोवंशाचा साज शृंगार

भारतात शेतीउपयुक्त गोवंशाला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे वर्षातून एकदा येणारा 'बैलपोळा' सणाला बैलांची आणि दिवाळी मध्ये साजरा केला जाणारा 'वसूबारस' या दिवशी गाईची पूजा केली जाते. तर दीपावली पाडव्याला म्हैस आणि रेड्यांची मोठ्या भक्ती भावाने पुजा केली जाते. त्यांना वेगवेगळे "साज शृंगार" वापरून सजवले/तयार केले जाते. गावा-गावातून त्यांची मिरवणूक काढली जाते. त्यांना गोड धोड नैवेद्य देखील या दिवशी केला जातो. याशिवाय इतर विशेष कार्यक्रमाला देखील त्यांची सजावट केली जाते. यातील काही सजावटीच्या वस्तू पुढीलप्रमाणे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →