बगाड (बंगाली:চড়ক পূজা (चरक पूजा अथवा नीलपूजा) ही एक पश्चिम महाराष्ट्र, झारखंड, बंगाल, आसामची बराक व्हॅली प्रदेश तसेच त्रिपुरा आणि मणिपूरच्या काही आदीवासी जमाती येथील एक धार्मिक उत्सव प्रसंगीची परंपरा आहे. मराठी विश्वकोशाच्या मतानुसार देवाला बोललेला नवस फेडण्याची ही एक पद्धत आहे. बगाड म्हणजे एका खांबाच्या उंच टोकावर लोखंडी आकड्याने लटकावून माणसाची काढलेली मिरवणूक.. ज्याला नवस फेडायचा आहे त्यांने, किंवा त्याच्या वतीने दुसरा कुणीतरी ’बगाडस्वार’ होऊ शकतो.
बगाड
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.