पवनी (राजा "पवन" पासून साधित) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यात असलेले एक शहर/तालुका ठिकाण आहे. प्राचीन काळात, पवनी हॅंडलूम वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध होते.
भंडारा जिल्हा मुख्यालयापासून ४२ किमी. अंतरावर पवनी तालुक्याचे ठिकाण आहे.
पौनी किंवा पवनी वैनगंगा नदीच्या तटावर दक्षिणगंगा म्हणून ओळखले जाते.
हे शहर तीन बाजूंनी पर्वताने व चौथ्या बाजूने नदीने घसरलेले आहे.
हे एक तिर्थस्थळ/तीर्थस्थान आहे.
पवनी (भंडारा)
या विषयावर तज्ञ बना.