पळसदेव हे पुणे जिल्ह्यातील गाव आहे. जुने पळसदेव गाव उजनी धरण जलाशयात बुडाल्यामुळे नव्याने वसवलेले हे भीमा नदीकाठी असलेले गाव आहे.
पुण्यापासून पळसदेव गाव १२० किमी.वर आहे.
खुप जुने व प्राचीन शिव मंदिर आहे इतिहासात त्याचे उलेख आहे प्रति काशी विश्वदेव त्याचे महत्त्व आहे
पळसदेव
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.