पर्म क्राय

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

पर्म क्राय

पर्म क्राय (रशियन: Пермский край) हे रशियाच्या संघाच्या वोल्गा जिल्ह्यातील एक क्राय आहे. दोन जुन्या प्रांतांचे एकत्रीकरण करून १ डिसेंबर २००५ रोजी ह्या क्रायची निर्मिती करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →