एफ.सी. अम्कार पर्म (रशियन: Футбо́льный клуб "Амка́р" Пермь) हा रशिया देशाच्या पर्म शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा संघ २००५ सालापासून रशियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळत आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एफ.सी. अम्कार पर्म
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?