परेश मोकाशी ( ६ फेब्रुवारी १९६९, पुणे) हे भारतीय सिने-दिग्दर्शक, अभिनेते व रंगमंच दिग्दर्शक आहेत. प्रामुख्याने मराठी चित्रपटउद्योग व नाटक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मोकाशी ह्यांनी आजवर हरिश्चंद्राची फॅक्टरी व एलिझाबेथ एकादशी ह्या दोन मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन तसेच अनेक नाटकांचे देखील दिग्दर्शन केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →परेश मोकाशी
थोडक्यात पण महत्त्वाचे.