परेश गणात्रा

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

परेश गणात्रा

परेश गणत्रा (जन्म १९ फेब्रुवारी १९६५) हे एक भारतीय दूरचित्रवाणी, रंगमंच आणि चित्रपट अभिनेते आहेत. ते स्टार प्लसवरील बा बहू और बेबी (२००५-२०१०) या विनोदी मालिकेतील प्रवीण ठक्कर, सब टीव्हीवरील चिडीया घर ह्या मालिका आणि नो एंट्री (२००५), राउडी राठोर (२०१२) यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →