परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१

या विषयातील रहस्ये उलगडा.

परक्राम्य संलेख अधिनियम (निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट) हा भारतातील एक कायदा आहे. १८८१मध्ये पारित करण्यात आलेला हा कायदा आजही फारसे बदल न होता लागू आहे.

या कायद्याने चार प्रकारचे संलेख (इन्स्ट्रुमेंट) नियमन होते



अंतर्देशीय संलेख

परदेशी संलेख

बँक संलेख

वित्तीय संस्था संलेख

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →