जीवनावश्यक वस्तू कायदा तथा एसेंशियल कॉमोडिटीज ॲक्ट (ईसीए) भारतीय संसदेने १९५५मध्ये पारित केलेला कायदा आहे. व्यापारी किंवा दलालांनी जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा काळाबाजार केल्याने सामान्य माणसाची कोंडी होऊ नये अशी तरतूद या कायद्यात होती. २०२०मध्ये जीवनावश्यक वस्तू (सुधारित) कायद्यादावारे मूळ कायदा सुधारला गेली
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जीवनावश्यक वस्तू कायदा
थोडक्यात पण महत्त्वाचे.