पतंग पातळ ताव व बांबूच्या कामट्या वापरून बनवितात.ह्याला दोऱ्याच्या सहायाने आकाशात उडविले जाते. पतंग उडविताना मांजाची चक्री धरण्यास एक व पतंगाला ढील देण्यास एक, अश्या दोन व्यक्ती लागतात. पतंगाची दोरी म्हणजेच 'मांजा'काचेचा (वस्त्रगाळ) भुगा आणि शिजवलेल्या भातात घोळवला जातो. यामुळे तो कडक होतो व इतर पतंग काटू शकतो. बारीक असलेला बरेली मांजा उत्कृष्ट मानला जातो. आणि पतंग हा मकर संक्रातिला पण काही जण उडवतात
गुजरातमध्ये अमदाबाद येथे 'उत्तरायण' या नावाने पतंग महोत्सव साजरा होतो. सध्याची पिढी पतंग उडवणे विसरत आहे.
पतंग
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.