पंतप्रधान कार्यालय (भारत)

या विषयावर तज्ञ बना.

पंतप्रधान कार्यालय मध्ये भारताच्या पंतप्रधानांचे निकटचे कर्मचारी, तसेच पंतप्रधानांना अहवाल देणारे अनेक स्तरावरील समर्थन कर्मचारी यांचा समावेश होतो. पीएमओचे प्रमुख सचिव सध्या प्रमोद कुमार मिश्रा आहेत. मोरारजी देसाई मंत्रालयाच्या काळात त्याचे नामकरण १९७७ पर्यंत पीएमओला मूलत: 'पंतप्रधानांचे सचिवालय' म्हणले जात होते. प्रधानमंत्री कार्यालयाला १९६१ या वर्षी विभागाचा दर्जा देण्यात आला.

हा भारत सरकारचा एक भाग आहे जो सचिवालय इमारतीच्या दक्षिण ब्लॉकमध्ये आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →