पंढरीनाथ दत्तात्रेय रेडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मराठी लेखक, गझलकार व कवी आहेत. प्राचार्य रेडकर यांची सत्यकथेच्या काळातील लेखक अशी ओळख आहे. त्यांचे कथासंग्रह, काव्यसंग्रह अशी अनेक पुस्तके आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पंढरीनाथ रेडकर
या विषयातील रहस्ये उलगडा.